लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Petrol And Diesel Prices : पेट्रोल 25 पैसे तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol & diesel prices in Mumbai are Rs 87.21 per litre and Rs 78.82 per litre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Petrol And Diesel Prices : पेट्रोल 25 पैसे तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा घट झाली आहे. यामुळे देशवासीयांना थोडासा का होईना, पण दिलासा मिळत आहे. ...

अहो आश्चर्यम्! आज पेट्रोल, डिझेलचे दर घटले - Marathi News | petrol rate decrease by 21 paise in mumbai diesel price decrease by 11 paise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहो आश्चर्यम्! आज पेट्रोल, डिझेलचे दर घटले

पेट्रोल 21, तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त ...

लोणेरेतील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे - Marathi News | agitation get aggravated signs of employee | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोणेरेतील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे

माणगाव : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाºयांचे आंदोलन ३ आॅक्टोबरपासून सुरू आहे. प्रत्यक्षात कुणीही याची दखल घेतली ... ...

अमेरिकेचे इराणवर कठोर निर्बंध, भारतात तेलाचे दर भडकणार - Marathi News | US harsh restrictions on Iran, fuel price will hike in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचे इराणवर कठोर निर्बंध, भारतात तेलाचे दर भडकणार

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत. तेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत. ...

सामान्यांच्या खिशावर भार; पेट्रोलची नव्वदीकडे, तर डिझेलची ऐंशीच्या दिशेनं वाटचाल - Marathi News | Petrol and diesel prices continue to soar Petrol at Rs 88 29 ltr in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्यांच्या खिशावर भार; पेट्रोलची नव्वदीकडे, तर डिझेलची ऐंशीच्या दिशेनं वाटचाल

मुंबईत पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 24 पैशांनी महागलं ...

खनिज तेलाचे पैसे रुपयात देण्याची भारतास सवलत द्या: मोदी - Marathi News | cruid oil payment will be in indian money: Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खनिज तेलाचे पैसे रुपयात देण्याची भारतास सवलत द्या: मोदी

इंधनचटके : मोदींचे जागतिक तेल उत्पादकांना आवाहन ...

Fuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच ! पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं - Marathi News | Fuel Hike : Petrol and diesel prices in Mumbai are Rs 88.18 per litre and Rs 79.11 per litre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fuel Hike : दरवाढीची मालिका सुरूच ! पेट्रोल प्रतिलिटर 88.18 रुपये, तर डिझेल 9 पैशांनी महागलं

Fuel Hike : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची मालिका सुरूच आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 88.18 प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत ...

मुंबईत पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले - Marathi News | increse in Petrol by 6 paise and diesel by 20 paise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पेट्रोल 6 पैसे, तर डिझेल 20 पैशांनी वाढले

मुंबई : देशात पेट्रोल , डिझेलचे दर वाढतच असून आजही देशात पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी वाढले. ... ...