लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार Harley-Davidson च्या नव्या बाइक्स, डिझाइनचं केलं जातंय कौतुक!  - Marathi News | Harley Davidson unveiled electric concept bikes in CES 2019 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार Harley-Davidson च्या नव्या बाइक्स, डिझाइनचं केलं जातंय कौतुक! 

लास वेगास इथे सुरु असलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे एकापेक्षा एक आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित प्रॉडक्ट सादर करत आहेत. ...

Today's Fuel Price: पेट्रोल 20 पैशांनी, डिझेल 7 पैशांनी स्वस्त - Marathi News | Today's Fuel Price: In Mumbai, petrol & diesel priced at Rs 74.16/litre & Rs 65.12/litre. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: पेट्रोल 20 पैशांनी, डिझेल 7 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.16 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 7 पैशांची घट झाली आहे. ...

Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 15 पैशांनी, डिझेल 20 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price today down 15 paise and diesel 20 paise in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 15 पैशांनी, डिझेल 20 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 73.94 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 20 पैशांची घट झाली आहे. ...

Lowest Price of the Year: 2018च्या शेवटच्या दिवशी पेट्रोलची कमाल - Marathi News | Petrol, diesel price continue to fall on monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lowest Price of the Year: 2018च्या शेवटच्या दिवशी पेट्रोलची कमाल

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.47 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 25 पैशांची घट झाली आहे. ...

Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price today down 29 paise diesel 32 paise at lowest level in 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरात घट; पेट्रोल 29 पैशांनी, डिझेल 32 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.88 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 32 पैशांची घट झाली आहे. ...

पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन इंधनाची शोधमोहीम - Marathi News |  Hydrocarbon fuel search module in Patoda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन इंधनाची शोधमोहीम

येवला तालुक्यातील पाटोदा, लौकी शिरसगाव परिसरात शुक्रवारपासून (दि. २८) पेट्रोल-डिझेल व हायड्रोकार्बनचे साठे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. ...

खनिज तेलाच्या दरात मोठी घट; स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? - Marathi News | Crude Oil Slips Below 50 Dollar A Barrel First Time After July 2017 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खनिज तेलाच्या दरात मोठी घट; स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

अमेरिकेनं तेल उत्पादन वाढवल्यानं तेलाच्या दरात घसरण ...

पेट्रोलची खरी किंमत 70 नव्हे, तर 34 रुपये, केंद्र सरकारची संसदेत माहिती - Marathi News | The real price of petrol is not 70, but 34 rupees, Central Government Parliamentary information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलची खरी किंमत 70 नव्हे, तर 34 रुपये, केंद्र सरकारची संसदेत माहिती

लोकसभेत विरोधकांकडून पेट्रोलच्या दरवाढीवरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल यांनी उत्तर दिलं आहे. ...