लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि जवळच्या पेट्रोल-डिझेल पंपावर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळवा अशी ऑफर ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून लोकांना देण्यात आली आहे. ...
टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची ...
राज्य शासनानेही नागरिकांना दिलासा देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली आहे. अशा स्थितीत शहरात पेट्रोल ५४ पैसे आणि डिझेल १.६५ रुपये स्वस्त व्हायला हवे. पण आताही वसुली सुरूच आहे. ...
पेट्रोलची १२०० सीसीची कार साधारण 16 ते 18 मायलेज देते. तर त्याच श्रेणीतील डिझेलची कार २२ ते २३ चे मायलेज देते. यामुळे कार घेणाऱ्याला डिझेलची कारच स्वस्त पर्याय वाटतो. ...