लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

नालासोपाऱ्याच्या पेट्रोल पंपावरील चोरीचा गुन्हा उघड - Marathi News | Theft case at nalasopara petrol pump is solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्याच्या पेट्रोल पंपावरील चोरीचा गुन्हा उघड

तीन आरोपींना केली अटक, 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त ...

व्हॉट्स अ‍ॅपवरील वायरल मेसेजची दखल; पोलिसांनी ठगांना घेतले ताब्यात   - Marathi News | Viral message on the Whatsapp app taken seriously; Police detained for two person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्स अ‍ॅपवरील वायरल मेसेजची दखल; पोलिसांनी ठगांना घेतले ताब्यात  

दोन ठगांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली ...

निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू, नऊ दिवसांत ७० ते ८० पैशांनी महागले - Marathi News | Petrol, diesel prices have risen in the last few days, with prices rising by 70 to 80 paise in nine days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू, नऊ दिवसांत ७० ते ८० पैशांनी महागले

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत प्रति लिटर ७० ते ८० पैशांनी इंधनाचे दर वाढले आहेत. ...

पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल - Marathi News | Petrol will cost 80 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल

पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल. ...

Today's Fuel Price : मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका!  - Marathi News | Today's Fuel Price petrol and diesel price hiked 21 may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : मतदान संपताच इंधन दरवाढीचा भडका! 

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. ...

मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार? - Marathi News | Lok Sabha polls end petrol diesel prices start rising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

2 महिन्यात झालेलं नुकसान भरुन काढण्याचा कंपन्यांचा प्रयत्न ...

नागपुरात पेट्रोल १.६५ रुपयांनी स्वस्त! - Marathi News | Petrol is cheaper by Rs 1.65 in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल १.६५ रुपयांनी स्वस्त!

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या कि मतीत घसरण झाल्याने भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली आहे. ...

पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार? भारताला दिलासा देण्यास अमेरिकेचा नकार - Marathi News | no us waiver for iranian oil petrol diesel price likely to rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल दराचा भडका उडणार? भारताला दिलासा देण्यास अमेरिकेचा नकार

इराणसोबतचा व्यापार थांबवावा लागल्यानं भारताला फटका ...