मागील काही वर्षांपूर्वीच बीएस ४ नियमावली लागू करण्यात आली होती. यामुळे आधीच वाहन कंपन्यांवर खर्चाचा बोजा वाढलेला होता. त्यातच दोन-तीन वर्षांत नवीन बीएस६ नियमावली लागू करण्यात येणार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
यंदा लोकसभा निवडणुका असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी वर्षाच्या सुरूवातीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आखाती देशांमध्ये कलह सुरू झाल्याने आणि अमेरिकेने इराणवर बंदी लादल्याने इंधनाचे दर वाढू लागले होते. ...