लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांक पातळीवर गेल्याचा फायदा ग्राहकांना होत नसल्याचे दिसत आहे. पंपावर गेल्या ५७ दिवसापासून पेट्रोल ७६.७८ रुपये दरानेच विकल्या जात आहे. २५ मार्चलाही पेटोल याच दरात विकल्या गेले, हे विशेष. ...
सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले असले तरी देशातील बहुतांश राज्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवण्यात आलेले आहेत. मात्र हे राज्य त्याला अपवाद ठरले आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही ...