Petrol Kolhapur- पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. ९९ रुपयांवर पेट्रोल गेल्याने वाहनचालकाला ते खरेदी करणे शक्य होत नसल्याने मोटरसायकलनेच फास लावून घेतल्याचे ...
petrol diesel price hike : अनेक चालकांनी त्यांच्या वाढलेल्या भाड्यावर आनंद व्यक्त केला आहे. कारण कोरोनामुळे एप्रिल ते जूनमध्ये एकाही रुपयाचे उत्पन्न मिळाले नव्हते. अनेकजण उधारी आणि कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. भाडे वाढविल्याने काहीतरी आशा निर्माण ...
Asks for Petrol bill on EMI : कॉमेडियन शाम रंगीलाने राजस्थानमधील एका पेट्रोल पंपावर व्हिडिओ बनवला होता. आपल्या सायकलसह त्याने पेट्रोल पंपावर जाऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. आत कार चालकाने पेट्रोल भरताना कार्ड देत अजब मागणी केली आहे. ...
केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलगपणे वाढ होत आहे. (Petrol Diesel Price Hike) इंधनदरवाढीविरोधात विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. इंधनदरवाढ आणि गॅसच्या वाढलेल्या किमतींवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असतान ...