लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

"रशियाकडून इंधन खरेदी करून भारताने जगावर उपकार केले"; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं वक्तव्य - Marathi News | India did a favor to the whole world by buying cheap Russian oil statement by Hardeep Singh Puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशियाकडून इंधन खरेदी करून भारताने जगावर उपकार केले"; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

भारताने जगावर उपकार केल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ...

काही राज्यांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त - Marathi News | Petrol-diesel will be cheaper in some states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही राज्यांत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

इंधनाच्या मालवाहतुकीत येणारा खर्च तर्कसंगत केल्याने ओडिशा, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती ४.५ रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.  ...

Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट - Marathi News | Good news Decline in petrol-diesel prices due to government decision Diwali gift to pump owners too | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट

सरकारी तेल कंपन्यांनी काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा आंतरराज्य खर्च समायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. ...

Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू - Marathi News | nigeria major accident due to overturning fuel tanker in jigawa 147 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू

जिगावा येथे पेट्रोल घेऊन जात असलेल्या टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला. ...

भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू - Marathi News | A petrol tanker exploded in Nigeria, died 94 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू

नायजेरियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल टँकरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. ...

Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं - Marathi News | mahoba viral video petrol pump employee met bjp mla brijbhushan rajput | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं

भाजपा आमदार ब्रजभूषण राजपूत हे कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. त्यांना पाहताच कर्मचारी आपलं काम सोडून त्यांच्या दिशेने धावला. ...

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर - Marathi News | petrol diesel prices cut hope fades despite fall in crude oil prices ec announces maharashtra jharkhand assembly poll dates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर

Crude Oil Prices: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या वृत्तामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज एचपीसीएल, आयओसी आणि बीपीसीएलचे शेअर्स वधारले. ...

इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? - Marathi News | iran israel war crude oil prices decline india will tackle it wisely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का?

Crude Oil Prices: इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान, पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...