संपूर्ण देश एका कराच्या कक्षेत बांधला गेला असताना पेट्रोल-डिझेल मात्र अद्यापही जुन्या करांच्या कचाट्यात आहे. हे कर त्यांच्या मूळ किमतीवर १०० टक्के आहेत. ...
पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल वापरण्याची परवानगी देण्याचा विचार सरकार करीत आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. इंधन स्वस्त करणे आणि प्रदूषण कमी करणे यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ...
डिझेल आणि पेट्रोलवर 50 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जात आहे. या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या कोणत्याही पेट्रोल पंपाहून डिझेल किंवा पेट्रोलची खरेदी करावी ...
राज्यव्यापी पेट्रोलपंप घोटाळ्यामध्ये ठाणे पोलिसांना दुहेरी धक्का बसला. या प्रकरणातील पाच पंपमालक आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने अखेर मंजूर केले असून नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या तपासाला तात्पुरता ‘ब्रेक’ लावला आहे. ...
नाशिक/लासलगाव : मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनची मनमाड-मुंबई भूमिगत पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार लक्षात येताच भारत पेट्रोलियमच्या अधिका ...
पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या इंधन डेपोतून मुंबईसह राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी जमीनीखालून सुमारे सात ते आठ फूट खोल पाईपलाईन टाकण्यात आली असून, अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून ...
इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ...