मनमोहनसिंग सरकारच्या काळात तो १४७ डॉलर इतका चढा होऊन १२० च्या आसपास बराच काळ होता. तेव्हा तेल आयातीसाठी सालिना १५० अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलन खर्च करावं लागलं. ही वस्तुस्थिती नीट लक्षात घेतली तरच सध्याच्या पेट्रोल-डिझेल भाववाढीचं मर्म लक्षात येईल. ...
कर्नाटक निवडणूक संपताच १४ मेपासून सुरू झालेला पेट्रोल-डिझेलचा ‘अश्वमेध’ सलग १४ व्या दिवशीही कायम आहे. या १४ दिवसांत पेट्रोल ३.४९ तर डिझेल ३.३६ रुपये प्रति लिटरने महागले. अवघ्या १४ दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरातील एवढी ही वाढ मागील २ वर्षातील सर्वाधिक ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर झाला आहे. गत १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे ३.४८ रुपयांनी वाढले आहे. यामुळे पेट्रोलपंपावरील इंधनाची उचल २० टक्के घटली आहे. ...
जगदीश कोष्टी ।सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालक ...