पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किंमतींमुळे सामान्य जनता हैराण झाली होती. आज त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही पेट्रोल पंपचालकांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे. ...
विजयकुमार सैतवालदररोज वाढणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वांचे गणित विस्कटत असले तरी त्याबाबत आवाज उठविला जात नसल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. याला कारण ठरते ते लीटरप्रमाणे इंधन न भरता सरसकट रकमेप्रमाणे इंधन भरणे. त्यामुळे इंधनाचे दर कुठपर्यंत पोहचले याक ...
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनच ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे ...
भारत पेट्रोलियमच्या नंदनवन, गुरुदेवनगर येथील पंचशील आॅटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाची कंपनीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी केली. ग्राहकांना पंपावरून देण्यात येणारे पेट्रोल पाच लिटरच्या मापात अधिकाऱ्यांनी तपासले. या संदर्भात चौकशी केली ...
पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदचा आकडा पार केला आहे. ...