पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आपल्या गाड्यांमध्ये सुमारे दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. कल्याणमधील ही घटना आहे. ...
पेट्रोलियम पदार्थांना वस्तू व सेवाकराच्या कक्षेत (जीएसटी) आणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. तथापि, राज्य सरकारांच्या सहमतीची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत केले. जीएसटीच्या कक्षेत आल्यास पेट्रोल आण ...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी हे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करणारे घटक मात्र जीएसटीच्या कक्षेत आलेले नाहीत. त्यामुळे या तिन्हीसाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला जात आहे. आता मात्र केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी... ...
पेट्रोल पंपावर मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी चोरी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) किंवा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्र ...
संपूर्ण देश एका कराच्या कक्षेत बांधला गेला असताना पेट्रोल-डिझेल मात्र अद्यापही जुन्या करांच्या कचाट्यात आहे. हे कर त्यांच्या मूळ किमतीवर १०० टक्के आहेत. ...
पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल वापरण्याची परवानगी देण्याचा विचार सरकार करीत आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. इंधन स्वस्त करणे आणि प्रदूषण कमी करणे यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ...
डिझेल आणि पेट्रोलवर 50 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर पेटीएम आणि हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जात आहे. या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हिंदुस्तान पेट्रोलिअमच्या कोणत्याही पेट्रोल पंपाहून डिझेल किंवा पेट्रोलची खरेदी करावी ...
राज्यव्यापी पेट्रोलपंप घोटाळ्यामध्ये ठाणे पोलिसांना दुहेरी धक्का बसला. या प्रकरणातील पाच पंपमालक आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने अखेर मंजूर केले असून नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या तपासाला तात्पुरता ‘ब्रेक’ लावला आहे. ...