केंद्राच्या अर्थसंकल्पात इंधनावर कर लावण्यात आल्यामुळे पेट्राल आणि डिझेलची दरवाढ होणे निश्चित होताच दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंपांवर जादा दराने पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात आल्याचा अनुभव अनेक वाहनधारकांना आला. ...
पेट्रोलपंपावर शिवीगाळ करणाºया तरूणाला हटकल्यावरून दोन कर्मचाऱ्यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना येथील बसस्थानकाजवळील एका पेट्रोलपंपावर मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. मारहाण करणारे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत प्रति लिटर ७० ते ८० पैशांनी इंधनाचे दर वाढले आहेत. ...