ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...
रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरीता होणारा रासायनिक किटकनाशकांचा खर्च कमी करुन पर्यावरणास पुरक अशा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास किडींचे व्यवस्थापन कमी खर्चाचे आणि परिणामकारक होण्यास मदत होईल. त्याकरीता कापूस पिकावरील रस शोषक किडींची ...
सोयाबीन पीक साधारणतः २० ते २५ दिवसांचे झाले की त्यावर पाने खाणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सोयाबीन वाढीच्या अवस्थेत १० ते २० टक्के पाने खाल्ल्यामुळे जरी फारसे नुकसान होत नसले तरी फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे ...
चुकीचे तणनाशक वापरल्यामुळे पिकांवर दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहे तणनाशकांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...