गोगलगाय बहुभक्षी असून तृणधान्ये, नगदी पिके, भाजीपाला, फळपिके आणि शोभिवंत झाडे यांना नुकसान पोहचविते. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येताच सर्वोच्च प्राधान्य देऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. ...
मौजे नवखा तालुका कलमनुरी, जि हिंगोली या गांवामध्ये गोगलगाय या किडीचा प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आले. ...
दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात. ...
एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे. ...
कीड नियंत्रणासाठी अनेक उपाय केले जातात. पण अगदी एका एकरासाठी पन्नास रुपयांत कीड नियंत्रण करता येऊ शकेल, असे हे तंत्र आहे. शेतकरी स्वत: ते तयार करू शकतात. ...