सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्त्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास सेंद्रिय शेतीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. ...
आंतरराष्ट्रीय वन दिन; देशात वनक्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे असून, सध्या आपल्या देशात २४.६२ टक्के वनक्षेत्र असून अजून आपल्याला फार मोठी मजल गाठायची आहे. ...
गो कृपा अमृतम् बॅक्टेरियल कल्चर पूर्णपणे नैसर्गिक सामग्रीपासून तयार केलेले आहे ज्यामध्ये पंचगव्य (गोमुत्र, गोमय, दूध, दही आणि तूप) आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. ...
गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत आहे. एकूण तीन एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...
प्रत्यक्ष उत्पादना दरम्यान शेतामध्ये होणाऱ्या किडीमुळे धान्याचे १२ टक्के नुकसान होते. मात्र त्याच्या तिप्पट म्हणजेच ३६ टक्के नुकसान कापणीपश्चात साठवणीमध्ये येणाऱ्या किडीमुळे होते. ...
उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. ...