सद्यःस्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळ्या व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अळ्यांमुळे सोयाबीनचे अधिक नुकसान होऊ शकते. तेव्हा 'हा' उपाय करा. ...
सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक भागात गेल्या आठवडाभरात पावसाची संततधार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. ...
रोग पसरवणाऱ्या बुरशी, जिवाणू, विषाणू, कृमी आणि किडी यांचे अस्तित्व सर्वत्र व सर्व अवस्थेत निसर्गात असते. पोषक हवामान उपलब्ध झाल्यास यांची तीव्रता वाढते. ...
Pest of Rice सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान असल्यामुळे कीडरोग बळावण्याचा धोका आहे. सध्या पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ...