तूर पिकाच्या उत्पादनात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या तूर पीक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ...
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजिवांचा प्रसार बियाण्याद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न चुकता बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. ...
शेतकरी किडीच्या व रोगांच्या नियंत्रणासाठी मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा ह्या परोपजीवी बुरशींचा वापर करू शकतात. ह्या बुरशी निंबोळी पेंडीवर कशा वाढवायच्या या विषयी माहिती पाहूया. ...
कोबीसारखी भाजी टिकायला आणि वाहतुकीला चांगली असते. आहाराच्या दृष्टीने या भाज्या उत्कृष्ट आहेत. शिवाय आंतरपीक म्हणूनही घेतल्या जातात. कोबी पिकात येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण या विषयी माहिती पाहूया. ...
Pod Borer मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. ...