अतिवृष्टी व मक्याला झालेल्या खोडाळीमुळे मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचाच फटका उत्पादनाला बसला असून मका उत्पादनात गतवर्षीपेक्षा मोठी घट झाली आहे. ...
राज्यात बंदी असलेल्या कीटकनाशकांची सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यात सरास वापर होताना दिसतोय त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत ते वाचा सविस्तर (Pesticides Ban News) ...
कापूस पिकातील बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...
सध्याच्या वातावरणामध्ये हळदीवर कंदमाशी या किडीचा आणि पानावरील ठिपके, करपा व कंदकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. ...
राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे. ...