संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे. ...
राज्य शासन कोणतीही अडेल भूमिका घेणार नाही आणि कर्मचाऱ्यांनीही घेवू नये, असे सांगत कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे विनंती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. ...
MLA Praniti Shinde : जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याला मतदान करणार..जो पक्ष जुन्या पेन्शनला विरोध करेल त्याला कोणत्याही निवडणुकीत मी माझे कुटुंबिय, मित्रपरिवार मतदान करणार नाही..आता आमचेही ठरले आहे ...
Solapur: जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आता सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा शुक्रवारी सायंकाळी दिला. ...