जुनी पेन्शन योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी १४ मार्चपासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन विविध संघटनांनी शासनाला दिले असून या बेमुदत संपात अनिल बोरनारे व त्यांचे शेकडो सहकारी सहभागी होणार आहेत. ...
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, महानगरपालिका नगरपंचायती कर्मचारी समन्वय समितीने नुकतीच राज्य सरकारला १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस दिली आहे. ...