Change From February 1 2024: नव्या वर्षातील पहिला महिना बघता बघता संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांमध्ये काही बदल होणार आहेत. त्याबरोबरच १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार ...
जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, आधार कार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने वयाची ८० वर्षे पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. ...