निवृत्ती वेतन FOLLOW Pension, Latest Marathi News
NPS New Rules : जर तुम्हाला नॅशनल पेन्शन स्किममध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. ...
जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ हजार ९८७ जणांना मिळाला आहे ...
अधिकाऱ्यांनी एका वृद्ध महिलेला कागदावर मृत दाखवून तिची पेन्शन बंद केली. हा प्रकार महिलेला समजताच तिने कार्यालयात धाव घेतली. पण तोडगा निघाला नाही. ...
epfo members : EPFO सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना पीएफ योगदानावर अधिक पेन्शन मिळण्याची संधी मिळू शकते. यासाठी कामगार मंत्रालय नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. ...
Jeevan Pramaan : पेन्शनधारकांना पोस्टमनच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहे. ...
Arvind Kejriwal : २४ तासांत यासाठी १० हजार अर्ज प्राप्त झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ...
Bhandara : हयातनामा स्वाक्षरी करण्यासाठी लगबग ...
Gondia : आर्थिक अडचणीत सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कुणी घेणार का दखल? ...