PCOS and PCOD हा आजार की आजाराचे लक्षण? लाईफस्टाईल बदलली तर PCOS and PCOD बरा होतो का? PCOS and PCOD असेल तर वंध्यत्व येते का? PCOS and PCOD संदर्भात मनातल्या सर्व प्रश्नांची खरीखुरी शास्त्रीय उत्तरे. Read More
Health Tips For PCOS: अनेक जणींना पीसीओएसचा त्रास होतो. हार्मोन्सचं संतुलन बिघडलं की हा त्रास जास्तच वाढतो. म्हणूनच हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी (harmonal imbalance during PCOS) तज्ज्ञ सांगत आहेत रोजच्या जीवनशैलीत करावेत असे बदल. ...
Health Tips For PCOD and PCOS: १७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. त्यामुळेच बघा या आजाराची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करायचे. ...
हा घटक मानवी रक्तातील लिपिड्समध्ये असंतुलन होण्यास कारणीभूत ठरतो. एका संशोधनामध्ये पीसीओएसने ग्रस्त ७० टक्क्यांहून जास्त महिलांना डीस्लीपिडेमिया असल्याचे आढळून आले होते. ...
प्रजननाची क्षमता असलेल्या वयातल्या कुठल्याही स्त्रीला पीसीओएस होऊ शकतो. पण ज्यावेळी मूल जन्माला घालण्याचा निर्णय जोडप्यांमध्ये होतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरु होतात तेव्हा पीसीओएस असल्याचं बऱ्याचदा लक्षात येतं. ...
पीसीओडीत अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सुरुवात होऊ शकते. जसे की अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा होण्यास अडचणी येणं, अचानक वजन वाढणं, चेहरा आणि अंगावरची चरबी वाढणं, अंगदुखी आणि पुरुषांप्रमाणे टक्कल पडणं. वेळच्या वेळी निदान आणि उपचार झाले नाहीत तर पु ...