Gautam Adani Paytm Deal : गौतम अदानी पेटीएममधील हिस्सा विकत घेणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. आता पेटीएमनंही त्यावर भाष्य केलं आहे. जाणून घ्या. ...
Gautam Adani Paytm : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय. ...
Gautam Adani Group Ecommerce : गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, अदानी समूह क्रेडिट कार्ड व्यवसायातही येण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे समूहाची योजना. ...
Paytm Layoffs: मोठ्या संकटाचा सामना करत असलेली पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स आपल्या ५००० ते ६३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर आलीये. पाहा काय आहे यामागचं कारण. ...
Paytm Q4 Results: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने बुधवारी, २२ मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा सुमारे साडेतीन पटीनं वाढून ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...
Paytm : एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये देशातील सर्वोच्च ॲप मानलं जाणारे पेटीएम सध्या अडचणीतून जात असून आरबीआयच्या कारवाईनंतर युजर्सचा भ्रमनिरास झाला होता. ...