Paytm Bank: बँकिंग नियमावलींचे उल्लंघन केल्याचा ठपका विविध अहवालात ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला आज मोठा धक्का दिला आहे. २९ फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांची नोंदणी, प्रीपेड सेवा, वॉलेट व फास्टॅग रिचार्ज आदी बँक ...