लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम, मराठी बातम्या

Paytm, Latest Marathi News

खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर... - Marathi News | paytm navratri gold offer book gas cylinder via paytm wallet and get 10k of gold check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर...

Paytm launches Navratri Gold Offer: 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज 5  युजर्संना पेटीएम अॅपवरून सिलिंडर बुक केल्यास 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल. ...

IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, दररोज 1,000 युजर्स जिंकतील बक्षीस - Marathi News | paytm offers upto 100 pc cashback on mobile data pack recharges during ipl matches | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक

paytm offers : प्रत्येक रिचार्जवर युजर्संना निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील, जे आकर्षक ब्रॅण्ड्सकडून आकर्षक डिल्स आणि गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात. ...

आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे... - Marathi News | paytm to launch fastag based parking service start with dmrc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

paytm to launch fastag based parking service : फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे.  ...

UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | phonepe is at the forefront of upi payment paytm at number three google pay at second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

Digital Payment : भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात युपीआयची मदतही घेताना दिसतात. ...

रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला मिळणार टाटांच्या सुपर अ‍ॅपकडून आव्हान; तुमचे जीवन बदलणार का सुपर अ‍ॅप? - Marathi News | Tata group to launch own super app to provide all services under one umbrella   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला मिळणार टाटांच्या सुपर अ‍ॅपकडून आव्हान; तुमचे जीवन बदलणार का सुपर अ‍ॅप?

Tata Group Super App: टाटा ग्रुपने गेल्याच वर्षी आपल्या सुपर अ‍ॅपची घोषणा केली आहे. या अ‍ॅपमध्ये ग्रुपचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि सर्विसेस उपलब्ध होतील. ...

आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त  - Marathi News | How to block paytm phone pe and google pay account when your phone is stolen or missing  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आत्ताच लिहून ठेवा Paytm, Phone Pe आणि Google Pay हेल्पलाईन नंबर; फोन हरवल्यास बँक अकॉउंट वाचवण्यास ठरतील उपयुक्त 

Blocking UPI Account: जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही विविध युपीआय वॉलेट्सच्या हेल्पलाईन नंबर्सवर कॉल करून तुमचं अकॉउंट ब्लॉक करू शकता.   ...

Paytm Offer: क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर 1 लाखांपर्यंत मिळवा कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | paytm is offering up to 1 lakh cashback points or rs 1000 on credit card bill payments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm Offer: क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर 1 लाखांपर्यंत मिळवा कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या प्रोसेस

Paytm Offer : या दिवसांमध्ये पेटीएम वर एक जबरदस्त ऑफर चालू आहे, ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंटवर एक लाख पर्यंत कॅशबॅक पॉईंट्स जिंकू शकता. ...

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स - Marathi News | paytm plans to hire 20 thousand sales executive check how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय Paytm कडून घेण्यात आला आहे. ...