Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे. Read More
Prakash Raj Tauts DCM Pawan Kalyan Over Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद वादावर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना सल्ला दिला आहे. ...