Patur, Latest Marathi News
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे. ...
पातूर : तालुक्यातील माळराजुरा येथील २३ वर्षीय युवकाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २६ मे रोजी दुपारी उघडकीस आली. ...
खेट्री: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही. ...
टँकरचालकांकडे लॉगबुकच उपलब्ध नाहीत, तर टँकरमध्ये बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणाही कुचकामी असल्याचे स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. ...
पातूर (अकोला): भरधाव कार उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना ११ मे रोजी सकाळी पातूर ते अकोला रस्त्यावर नांदखेड फाट्याजवळ घडली. ...
खेट्री (जि. अकोला): घरगुती वादातून सख्या मुलाने बापाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील उमरा शेतशिवरात १८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. ...
पातूर (अकोला): भरधाव दोन दुचाकींची अमोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २ एप्रिल रोजी दुपारी पातूर-बाळापूर मार्गावर घडली. ...
पातूर (अकोला): भरधाव ट्रेलरने बसला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी पातूर-मालेगाव रस्त्यावरील घाटात घडली. ...