कार्यालयीन कामकाजाच्या वेळी दारू पिऊन कर्मचा-यांना व नागरिकांना अरेरावी केल्याप्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. ...
घराचे बांधकाम करणा-या खोसपुरी येथील एका मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील रांजणी येथे मंगळवारी दुपारी घडली. ...
मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे. निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत देवस्थानच्या काही विश्वस्तांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ...
मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत. ...
शंभराहून अधिक रूग्णांना तीन तास वाट पाहूनही वैद्यकीय अधिकारीच न आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी पाथर्डी उप जिल्हारूग्णालयात घडला. ...
सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी दुपारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ...
पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला. ...