बारावीची परीक्षा मंगळवारी सर्वत्र सुरु झाली. पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांसाठी कॉपी रॅकेटमधून हमखास पासिंग फॉर्म्युला राबविण्यात येत असल्याचे चित्र पाथर्डी तालुक्यात दिसले. मित्र कंपनी, पालक देखील बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात व्यस्त होत ...
पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगात जाणा-या इनोव्हा कारने नगरहून येणा-या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले. ...
गावोगावी सत्यशोधक शाखांची स्थापना करण्यासाठी कलापथकांचे सादरीकरण अन् ‘दीनमित्र’च्या माध्यमातून प्रचार, प्रसाराचे तंत्र अवलंबिले जात असे, अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी दिली. ...
करंजी (ता. पाथर्डी) येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ कचरा त्या वाहनात टाकतात. येथील बसस्थानक परिसरातील व गावातील कचरा मोफत उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे व त्यांची तीनही मुले गेल्या १५ महिन्यापासून करीत आहेत. विशेष म्हणजे या कच-यापा ...
कासार पिंपळगाव परिसरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातील ग्रामस्थ नामदेव राजळे अचानकपणे बिबट्या गावातील कवळेवस्ती येथे दिसला असल्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. ...