जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या येथील मोहटा देवस्थान ट्रस्टने अंधश्रद्धेच्या नावाखाली मंदिरात सुमारे दोन किलो सोने पुरून त्यावरील पौरोहित्य व मंत्रोच्चारासाठी २५ लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवा, असा निर्णय उच् ...
पाथडीर् तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने ५० वषार्पासूनची सत्ता कायम राखली आहे. ९ पैकी पाच जागा गिते यांच्या गटाने मिळविल्या आहेत. ...
पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पाच पशुपालकांच्या सुमारे ५२ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने पशुपालकांत घबराट पसरली आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्लूची साथ पसरल्याने प्रशासन सतर्क झाले असून, प्रतिबंध व खबरदारीसाठी पशुसंवर्धन विभागाने ७८ पथकांची ...
लक्झरी बस आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. हा अपघात कल्याण-निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुभद्रा हॉटेलसमोर मध्यरात्री २ वाजता घडला. ...
पाथर्डी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांड्यावर एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत दिव्यांग पतीने पत्नीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले. ...
पाथर्डी तालुक्यात दोन महिन्यापासून नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात त्रस्त झाले असताना शिरसाटवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे. ...