पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे गायरान जमिनीत पाणलोट विकासाचे काम सुरू असताना ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ मारहाणीत जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार (वय ३५)यांचा उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेत बारा जण गंभीर ज ...
मोहटादेवी संस्थानची बदनामी केली या कारणावरुन संस्थानने ‘लोकमत’ विरोधात नगरच्या न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सुरु झालेली इश्यू प्रोसेसेची प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवली आहे. ...
चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे दशरथ भानुदास काकडे यांचे जूने घर कोसळले. या दुर्घटनेत काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व नातू अजिंक्य असे दोघे गंभीर जखमी झाले. ...
शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. ...
गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला. ...