लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाथर्डी

पाथर्डी

Pathardi, Latest Marathi News

तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी ताब्यात - Marathi News | The board officer is in charge of taking a bribe of three thousand rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी ताब्यात

शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मंडळ अधिकारी कक्षातील टाकळीमानूर परीक्षेत्राचे मंडळ अधिकारी बी.के गायकवाड यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सात बारावरील फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ...

लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरात चोरी : ३ ते ४ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Stolen at Kalbhairavnath temple in Lohsar: 3 lakhs worth of Lakhs worth Rs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरात चोरी : ३ ते ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

पाथर्डी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरात आज पहाटे चोरट्यांनी डल्ला मारला ...

अपहरण करून शेतक-याचा खून - Marathi News | Farmer's murder by kidnapping | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपहरण करून शेतक-याचा खून

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतक-यांचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. ...

करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News |  Kanjeet thieves | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ

काल मध्यरात्री करंजी (ता. पाथर्डी ) गावात व परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घालून ८ घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने, मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी लावला नाही तर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता -रोको आंदोलन ...

नगर जिल्ह्यात वादळी वा-याचा तडाखा : दोनजण ठार - Marathi News | Hurricane strike hits city: Two killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात वादळी वा-याचा तडाखा : दोनजण ठार

जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला. ...

पाथर्डीमध्ये खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट : उशीराने दर कमी - Marathi News | Loot of customers on a petrol pump in a shopping center at Pathardi: late tariff reduction | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीमध्ये खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट : उशीराने दर कमी

तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शहरातील कोरडगाव रोडवर चालवण्यात येणा-या इंडिअन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळपर्यत दर कमी करण्यात आले नव्हते ...

पाथर्डी शहरातील ट्रक्टर शोरूमला भीषण आग - Marathi News | A tragic showroom in Pathardi city, a fierce fire | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डी शहरातील ट्रक्टर शोरूमला भीषण आग

शहरातील नगर रोडवरील महिंद्रा शोरूमला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भिषण आग लागली. ...

चार विश्वस्तांना कमी करण्याचा ठराव : कानिफनाथ विश्वस्त मंडळातील वाद कायम - Marathi News | The resolution of the reduction of four trustees: | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चार विश्वस्तांना कमी करण्याचा ठराव : कानिफनाथ विश्वस्त मंडळातील वाद कायम

श्री क्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थान विश्वस्त मंडळात पदावरून सुरू असलेला दोन गटातील वाद कायम आहे. उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष यांनी दिलेले राजीनामे मागे घेतले आहेत. ...