दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे. ...
राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...
शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मंडळ अधिकारी कक्षातील टाकळीमानूर परीक्षेत्राचे मंडळ अधिकारी बी.के गायकवाड यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सात बारावरील फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ...