हरिहर गर्जे पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाथर्डी तालुक्यातील १३० कोटी रूपये खर्चाच्या या महामार्गाचे काम गेल्या तीन ... ...
तालुक्यातील माणिकदौंडी गावा अंतर्गत येणा-या रुपलाचा तांडा येथे रात्री उशिरा लागलेल्या आगीत शेतक-यांनी जनावरासाठी जमा करून ठेवलेल्या दीड लाख रुपये किमतीच्या चा-याच्या गंजी जळून खाक झाल्या. ...
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करण्यात आला. ...
पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ...
शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाकडून चिपळूण पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दागिने सोन्याच्या सहा लगडी हस्तगत केल्याने शहरातील नागरिकात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. ...
तहसील कायार्लायाबाहेर, शेवगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या खुल्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव रोडवर सकाळी नऊ वाजल्यापासून रास्तारोको करण्यात आला. ...