लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाथर्डी

पाथर्डी, मराठी बातम्या

Pathardi, Latest Marathi News

आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक' - Marathi News | Golthan rights administrative 'shock' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक'

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्याला शेतकरी वैतागले असतानाच आता याचा फटका तालुक्यातील प्रशासकीय कारभाऱ्यांनाही बसला आहे. ...

पाथर्डीत धनगर समाजाचे ढोल वाजवून धरणे  - Marathi News | Playing the drums of the Dhangar community in Pathardi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीत धनगर समाजाचे ढोल वाजवून धरणे 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी पाथर्डी तहसीलसमोर ढोल वाजवत धरणे आंदोलन करण्यात आले. ...

अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन - Marathi News | File a case against actress Kangana in Pathardi, statement from Shiv Sena | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अभिनेत्री कंगनावर पाथर्डीत गुन्हा दाखल करा, शिवसेनेतर्फे निवेदन

माणिकदौंडी (ता. पाथर्डी): राज्यभर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर आता पाथर्डीत गुन्हा दाखल करण्याची मागण करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ...

कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | A young man who went to water an onion crop died of an electric shock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांदा पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना गुरुवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाच्या शिवारात घडली. ...

भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 35 people including BJP MLA Monica Rajale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर ...

बडेवाडी टोल प्लाझा आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Case filed against 9 protesters in Badewadi Toll Plaza agitation case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बडेवाडी टोल प्लाझा आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर गुन्हा दाखल 

कल्याण निर्मल नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ चे रखडलेले काम पूर्ण झाल्याशिवाय बडेवाडी येथील टोलनाका सुरु करण्यात येवू नये, या मागणीसाठी खरवंडी चौकात १ आॅगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.  ...

करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला - Marathi News | Robbery at Joharwadi in Karanji area; Looted four lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला

पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे मळ्यात रहात असलेल्या खुडे  वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ...

शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघांना अजन्म कारावास - Marathi News | Four killed in kidnapping of a farmer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघांना अजन्म कारावास

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला.  ...