पाथर्डी तालुक्यातील २०१२ ते २०१४ या कालावधीतील जनावरांच्या छावण्या चालवणा-या विविध संस्थेवर छावण्यांमध्ये अनियमितता केल्याच्या कारणावरून छावणीचालक संस्थांवर शासनाच्या निर्देशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
पाथर्डी शहरानजीक खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ...
पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. ...
पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीच काही व्यक्तींशी संगनमत करत कट रचला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...
आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवार कोण हे आधी ठरवून घ्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी सूचित करुन चर्चेला जाहीर रुप दिले. मी कुठेही लढायला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...