शहरात गेल्या सहा महिन्या पूर्वी दीड कोटी रूपये खर्चुन पाथर्डी नगरपालिकेने बसविलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पालिकेवर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर मुख्याधिका ...
तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध पथकाने टप्पा पिंपळगांव येथे बेकायदेशीर व विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर संजय बिश्वास यास ग्रामस्थांनी पकडले ...
जामखेड, केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली. ...
तालुक्यातील एकनाथवाडी येथे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जनहीत याचिकेत जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यात चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी ...
पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे तारखेश्वर गडावरील बंदोबस्तावरून घरी परतत असता पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे (नेमणूक -गेवराई पोलीस ठाणे) याने मद्यधुंद अवस्थेत हॉटेल चालक, ग्राहक व पोलीस यांना रीव्हाल्हरचा धाक दाखवत राडा ...
पोलीस पथकाने आल्हनवाडी येथील बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करून डॉक्टरला ताब्यात घेतले. मात्र काही ग्रामस्थांनी डॉक्टरला पोलीस ठाण्यात नेण्यास मज्जाव केला. हा प्रकार चालू असताना गर्दीचा फायदा घेऊन हा डॉक्टर पसा ...
पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुन्या अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने भस्मसात झाली. रविवारी (दि. १५) पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे ...
एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील ...