लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, फोटो

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
New Year 2023 : २०२३ मध्ये हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कोणते आहेत ते? - Marathi News | New Year 2023: These films will hit the screens in 2023, know what they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :New Year 2023 : २०२३ मध्ये हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कोणते आहेत ते?

२०२३ मध्ये हे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाची बिकिनी डिझाईन करणारी डिझायनरही कमी बोल्ड नाही! पाहा फोटो - Marathi News | pathaan besharam rang deepika padukone stylist shaleena nathani bold PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाची बिकिनी डिझाईन करणारी डिझायनरही कमी बोल्ड नाही!

Pathaan, Besharam Rang : ‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाचा बोल्ड लुक कुणी डिझाईन केला हे तुम्हाला ठाऊक असेलच. तिचं नाव शालीन नथानी. ‘बेशरम रंग’नंतर तिचंही नाव चर्चेत आलं आहे... ...