लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, मराठी बातम्या

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
शाहरुखला फॅनने विचारलं, केस वाढवण्यासाठी टिप्स देशील का? -शाहरुखने दिलं भन्नाट उत्तर, केस वाढीचा उत्तम उपाय - Marathi News | Shahrukh Khan Pathan Movie Look Hairstyle : A fan asked Shah Rukh, will he give tips to grow hair? - Shah Rukh gave an amazing answer, the best solution for hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाहरुखला फॅनने विचारलं, केस वाढवण्यासाठी टिप्स देशील का? -शाहरुखने दिलं भन्नाट उत्तर, केस वाढीचा उत्तम उपाय

Shahrukh Khan Pathan Movie Look Hairstyle : पठाणच्या चर्चेत शाहरुख खानच्या वाढलेल्या केसांचीही चर्चा आहेच, म्हणून फॅनने विचारलं की मी केस वाढवण्यासाठी काय करु? ...

ओळखा पाहू? फोटोत गोंडस हसणारी ही चिमुकली बॉलिवूडवर गाजवतेय अधिराज्य, शाहरुख खानची आहे फेव्हरिट - Marathi News | Do you recognize? This little girl who is smiling cutely in the photo is ruling Bollywood, Shah Rukh Khan's favorite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू? फोटोत गोंडस हसणारी ही चिमुकली बॉलिवूडवर गाजवतेय अधिराज्य, शाहरुख खानची आहे फेव्हरिट

फोटोतली ही चिमुकलीने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. ...

'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स - Marathi News | Bajrang Dal's opposition to 'Pathan', protests by breaking into theaters in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'पठाण'ला बजरंग दलाचा विरोध, धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, त्याच दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे 'झूमे जो पठाण' देखील रिलीज केले आहे. ...

साताऱ्यातील उंब्रजमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले; मात्र, पुन्हा पोलिस संरक्षणात शो सुरु - Marathi News | Screening of Pathan movie stopped in Umbraj in Satara, but show resumes under police protection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील उंब्रजमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले; मात्र, पुन्हा पोलिस संरक्षणात शो सुरु

गेल्या काही दिवसापासून पठाण चित्रपटावर बराच वाद ...

आधी रितेशने 'वेड' लावलं अन् त्यालाच आता पठाणचं वेड लागलं ! म्हणाला, 'खूप वाट पाहावी लागली...' - Marathi News | riteish deshmukh shouout for pathaan tweets best wishes for shahrukh says wait was too long | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी रितेशने 'वेड' लावलं अन् त्यालाच आता पठाणचं वेड लागलं !

केवळ चाहतेच नाही तर बॉलिवुड सेलिब्रिटीही पठाण बघण्यासाठी उत्सुक आहेत. ...

Kangana Ranaut : 'पठाण' रिलीजच्या दिवशीच कंगना म्हणते, 'ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतील आणि...' - Marathi News | kangana again trolls bollywood in her recent tweet ahead of pathaan release today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण' रिलीजच्या दिवशीच कंगना म्हणते, 'ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे...'

ट्विटर येताच कंगनाने पुन्हा आपल्या खास शैलीत इतरांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ...

Shahrukh Khan on Rohit Sharma: रोहित शर्माबाबत एका वाक्यात काय सांगशील? फॅन्सच्या प्रश्नावर 'पठाण'चं मन जिंकणारं उत्तर - Marathi News | Shahrukh Khan on Rohit Sharma: Fan asks Shah Rukh Khan to describe Rohit Sharma in one line, Pathaan actor responds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माबाबत एका वाक्यात काय सांगशील? फॅन्सच्या प्रश्नावर 'पठाण'चं मन जिंकणारं उत्तर

Shahrukh Khan on Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने वन डे क्रिकेटमधील शतकांचा तीन वर्षांचा दुष्काळ काल संपवला. ...

इंस्टाग्रामवर ३३ मिलियन फॉलोअर्स असणारा Shahrukh Khan करतो फक्त ६ लोकांना फॉलो, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Shahrukh Khan who has 33 million followers on Instagram follows only 6 people, see who they are? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंस्टाग्रामवर ३३ मिलियन फॉलोअर्स असणारा Shahrukh Khan करतो फक्त ६ लोकांना फॉलो, पाहा कोण आहेत ते?

Shahrukh Khan : शाहरुख खान सध्या त्याच्या बहुचर्चित 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...