लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, मराठी बातम्या

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Pathaan Box Office Collection Day 5: यालाच म्हणतात किंगखान! ‘पठाण’ची छप्परफाड कमाई, पाचव्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | Pathaan Box Office Collection day 5 On Sunday Records On First Weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यालाच म्हणतात किंगखान! ‘पठाण’ची छप्परफाड कमाई, पाचव्या दिवशी कमावले इतके कोटी

Pathaan Box Office Collection Day 5: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट नॉनस्टॉप कमाई करतोय. काल रविवारी शाहरूखच्या या चित्रपटाने बंपर कमाई केली. ...

Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त - Marathi News | pathaan movie hindu sanghatan breaks posters in a theatre in bhayandar mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त

एकीकडे शाहरुखचा (Shahrukh Khan) हा चित्रपट तुफान कामगिरी करत असतानाच दुसरीकडे विरोधही कायम आहे. ...

'तो कसा दिसतो, त्याचा धर्म यावर बोलणाऱ्यांनी...', हेमांगी कवीची शाहरुखसाठी लांबलचक पोस्ट - Marathi News | hemangi kavi marathi actress pens long post for bollywood king shahrukh khan praising him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो कसा दिसतो, त्याचा धर्म यावर बोलणाऱ्यांनी...', हेमांगी कवीची शाहरुखसाठी लांबलचक पोस्ट

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील शाहरुखसाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ...

Kangana Ranaut : "या देशाने फक्त मुस्लिम कलाकारांवर प्रेम केलं...", कंगना राणौत पुन्हा बोलली - Marathi News | kangana ranaut on pathaan says muslim actors always got love in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या देशाने फक्त मुस्लिम कलाकारांवर प्रेम केलं...", कंगना राणौत पुन्हा बोलली...!

Kangana Ranaut on Pathaan: शाहरुख खानच्या पठाणनं जगभर धुमाकूळ घातला आहे. पण कंगनाला मात्र पठाणचं यश काही केल्या पचत नाहीये... ...

Shah Rukh Khan On Pathaan : 'पठाण'चं प्रमाेशन का केलं नाहीस? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूख खानचं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Shahrukh Khan Give Reply About no promotion policy Pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चं प्रमाेशन का केलं नाहीस? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूख खानचं उत्तर, म्हणाला...

Shah Rukh Khan On Pathaan Promotion: 'पठाण'च्या प्रमोशनसाठी शाहरूखने यावेळी अगदी वेगळा फंडा वापरला. त्याने ना मोठे प्रमोशनल इव्हेंट केलेत, ना मीडियाला मुलाखती देत सुटला. यामागे काय कारण होतं? ...

Amazon'ने मारली बाजी! पठाणचे OTT हक्क इतक्या कोटींना विकले, लवकरच रिलीज होणार - Marathi News | pathaan may release on ott in april amazon prime video bags rights can watch free check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amazon'ने मारली बाजी! पठाणचे OTT हक्क इतक्या कोटींना विकले, लवकरच रिलीज होणार

बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानने तब्बल ५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखचा नवा चित्रपट 'पठाण' दररोज कमाईचे विक्रम तर मोडत आहे, पण सोशल मीडियावरही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. ...

Pathaan vs Ved : 'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई - Marathi News | Ved Box Office Hang In There In Fifth Week, Despite Pathaan Mania | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई

Ved Box Office Collection: 'पठाण' समोर रितेश भाऊच्या 'वेड'चा निभाव लागणं कठीण आहे, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण 'वेड' अद्यापही थिएटरमध्ये सुरू आहे... ...

Neha Dhupia On Shah Rukh Khan: "फक्त सेक्स अन् शाहरूख खान...",‘पठाण’ हिट होताच नेहा धूपियाचं जुनं वक्तव्य चर्चेत - Marathi News | neha dhupia old statement viral about shah rukh khan after pathaan hit bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त सेक्स अन् शाहरूख खान...",‘पठाण’ हिट होताच नेहा धूपियाचं जुनं वक्तव्य चर्चेत

Neha Dhupia On Shah Rukh Khan: होय, २० वर्षांपूर्वी नेहाने एक स्टेटमेंट दिलेलं, सध्या त्याचीच चर्चा आहे.   ...