आगामी वर्षात म्हणजेच 2019 मध्ये पतंजलीचे कपडे बाजारात येणार आहेत. पतंजलीचे लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचे पारंपारिक आणि वेस्टन कपडे बाजारात आणणार असल्याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली. ...
मानवी जीवनात योगा करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच योगाचा प्रसार, प्रचार तसेच विविध व्याधींवर मात करण्यासाठी आणि उत्तम औषधोपचारासाठी मूलमध्ये पतंजलीचे चिकित्सालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली. ...
वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष क ...
राज्य शासनाच्या सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून भाजप आणि शिवसेनेचे सरकार मूठभर उद्योगपतींसाठीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, हे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-प ...
अनेक कंपन्यांसाठी देश हा बाजारपेठ असेल, पतंजलीसाठी मात्र देश हा परिवार आहे. त्यामुळेच पतंजली कायमच पूर्ण शुद्धतेसह जागतिक दर्जाची उत्पादने देण्यासाठी आग्रही राहिली आहे. ...