लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली

Patanjali, Latest Marathi News

पतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन - Marathi News | Patanjali is now in the textile industry; The inauguration of the first showroom on the auspicious occasion of Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन

योग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले. ...

सेवाकार्यात १ लाख कोटी रुपये गुंतविण्याची इच्छा - योगगुरू बाबा रामदेव - Marathi News |  Yogguru Baba Ramdev wants to invest Rs 1 lakh crore in service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवाकार्यात १ लाख कोटी रुपये गुंतविण्याची इच्छा - योगगुरू बाबा रामदेव

योगगुरू बाबा रामदेव यांनी सेवाकार्यात १ लाख कोटी गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरोग्य, शिक्षण, संशोधन व विकास आणि कृषी व पर्यावरण या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करायची आहे, असे मत त्यांनी फिक्की संस्थेच्या महिला संघटनेच्या परिषदेत व्यक्त केले. ...

पतंजलीचे शुद्ध दूध; रामदेव बाबांकडून प्रात्यक्षिक - Marathi News | Patanjali's pure milk; Demonstration from Ramdev Baba | Latest business Videos at Lokmat.com

व्यापार :पतंजलीचे शुद्ध दूध; रामदेव बाबांकडून प्रात्यक्षिक

आज योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने दुग्धजन्य व्यवसायामध्ये प्रवेश केला. ...

आता पतंजली देशी अमूललाही दूध पाजणार; दोन रुपयांनी स्वस्त - Marathi News | patanjali enters dairy market; remdev baba launch 5 products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पतंजली देशी अमूललाही दूध पाजणार; दोन रुपयांनी स्वस्त

रामदेव बाबा दुग्धव्यवसायातही उतरले ...

पतंजलीचा 'दबदबा' संपला की काय? विक्री मंदावण्याचे कारण काय? - Marathi News | low growth rates for patanjali as rival launches herbal products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजलीचा 'दबदबा' संपला की काय? विक्री मंदावण्याचे कारण काय?

मागील वर्षी साडे दहा हजार कोटींचा व्यवसाय करणारी कंपनी ...

‘पतंजली’चे उत्पादन बेकायदेशीर असेल तर कारवाई होणार - Marathi News | If the production of 'Patanjali' is illegal then action will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पतंजली’चे उत्पादन बेकायदेशीर असेल तर कारवाई होणार

‘पतंजली’च्या उत्पादनावरून शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री व विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आले. ...

Jio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा  - Marathi News | Jio Rival BSNL offer 4Gb data known as FIFA World Cup Special Data STV 149 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा 

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 149 रुपयांत रोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. ...

बाबा विरुद्ध बाबा; आता रामदेव बाबांना 'हे' बाबा देणार टक्कर - Marathi News | sri sri ravi shankar to boost fmcg brand marketing will counter baba ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा विरुद्ध बाबा; आता रामदेव बाबांना 'हे' बाबा देणार टक्कर

जाहिरातींवर 200 कोटी रुपयांचा खर्च करणार ...