बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. ...
योगमुळे ओळख मिळवणाऱ्या आणि पतंजलीसारख्या ब्रँड निर्माण करणाऱ्या बाबा रामदेव यांनी आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यांना जशी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्यावरून अनेक वादविवादही निर्माण झाले. ...
बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटसोबतच आयुष मंत्रालयाचे एक पत्रही जोडले आहे. पतंजलीचे आयुर्वेदाचार्य बालकृष्ण यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते. ...