CoronaVirus: पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिलला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रमाण देऊ, असे म्हटले आहे. ...
योग गुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वादा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. ...
नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. ...
बाबा रामदेव आपल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल झाले आहेत. यामुळे मिडिया आणि सोशल मिडियावरही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आरोग्यमंत्रालयानेही बाबा रामदेव यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. ...
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद संस्थेवरही कोरोनाचं संकट कोसळलं आहे. पतंजलिच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ...
कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. IMA नं केली होती बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी. ...