लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली, मराठी बातम्या

Patanjali, Latest Marathi News

"आमची औषधं संशोधनावर आधारित, पतंजली खोटा प्रचार करत नाही"; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण - Marathi News | baba ramdev clarifies our medicine based on research ready to parade patients in front of supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमची औषधं संशोधनावर आधारित, पतंजली खोटा प्रचार करत नाही"; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

"मी कधीही कोर्टात हजर झालो नाही. मात्र मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास तयार आहे." ...

...तर जबर दंडात्मक कारवाई करू, सुप्रीम कोर्टाने पतंजलीला दिला इशारा - Marathi News | ...then severe punitive action will be taken, Supreme Court warned Patanjali & Baba Ramdev | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर जबर दंडात्मक कारवाई करू, सुप्रीम कोर्टाने पतंजलीला दिला इशारा

Supreme Court warned Patanjali: सर्वोच्च न्यायालयाने आधुनिक औषधे आणि लसीकरणाविरोधात पतंजली आयुर्वेद कडून करण्यात येत असलेल्या जाहिरातींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

पतंजली फूड्सला 'अच्छे दिन', तिमाही निकाल जाहीर; नफा वाढून २५५ कोटी रुपयांवर - Marathi News | baba ramdev Patanjali Foods second quarter results Announced Profit increased to Rs 255 crores huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजली फूड्सला 'अच्छे दिन', तिमाही निकाल जाहीर; नफा वाढून २५५ कोटी रुपयांवर

पतंजली फूड्सनं २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ...

इस्लाम, ख्रिश्चन नाही, सर्वोपरी आहे...; 15 ऑगस्टच्या भाषणात काय म्हणाले बाबा रामदेव? - Marathi News | not Islam, not Christianity, Rashtradharma is paramount says Baba Ramdev in his August 15 speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लाम, ख्रिश्चन नाही, सर्वोपरी आहे...; 15 ऑगस्टच्या भाषणात काय म्हणाले बाबा रामदेव?

यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले.  ...

बाबा रामदेव यांच्या Patanjali Foods ला मोठा झटका, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ६४ टक्क्यांनी घसरला - Marathi News | Baba Ramdev s Patanjali Foods suffered a major blow with net profit falling 64 per cent in the first quarter edible oil business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या Patanjali Foods ला मोठा झटका, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ६४ टक्क्यांनी घसरला

पतंजली फूड्स लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 64 टक्क्यांनी कमी झाला. ...

आचार्य बाळकृष्णजींचा जन्मोत्सव ‘जडीबुटी’ दिन; अनेक नवी पुस्तके, औषधांचे केले लोकार्पण - Marathi News | Acharya Balkrishna's Birth Jadibuti Day; Many new books, medicines were launched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचार्य बाळकृष्णजींचा जन्मोत्सव ‘जडीबुटी’ दिन; अनेक नवी पुस्तके, औषधांचे केले लोकार्पण

आचार्य बाळकृष्णजी महाराजांच्या पुस्तकांचे प्रकाशन तसेच त्यांनी तयार केलेली नवीन औषधांचे लोकार्पण या कार्यक्रमात करण्यात आले. ...

आता पतंजली पाम तेलाचे उत्पादन करणार, 5 लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा - Marathi News | patanjali will produce palm oil direct benefit to 5 lakh farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पतंजली पाम तेलाचे उत्पादन करणार, 5 लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा

बाबा रामदेव म्हणाले की, शेतकरी एका खास प्रकारच्या पाम तेलाची लागवड करतील. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन मिळणार आहे. ...

स्पोर्ट्स ड्रिंक्सपासून ते प्रीमियम ड्राय फ्रूट्सपर्यंत; पतंजलीने लॉन्च केले 14 नवीन प्रोडक्ट्स - Marathi News | Patanjali New Products 2023 List : From sports drinks to premium dry fruits; Patanjali launched 14 new products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्पोर्ट्स ड्रिंक्सपासून ते प्रीमियम ड्राय फ्रूट्सपर्यंत; पतंजलीने लॉन्च केले 14 नवीन प्रोडक्ट्स

Patanjali New Products 2023 List : पतंजली फूड्स लिमिटेडने सर्व वर्गीयांसाठी प्रोडक्ट्स लॉन्च केली आहेत. ...