लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पासपोर्ट

पासपोर्ट, मराठी बातम्या

Passport, Latest Marathi News

"मी देशद्रोही नाहीये, मी नसरूल्लासोबत भारतात येईन, पण पाकिस्तान..." - Marathi News | Anju in Pakistan says I am not a traitor I will come to India with Nasrullah but Pakistan is also beautiful | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी देशद्रोही नाहीये, मी नसरूल्लासोबत भारतात येईन, पण पाकिस्तान..."

पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा भारतीयांना संदेश ...

पासपोर्टसाठी अर्ज करताना भाड्यानं राहणारे बहुतांश लोक करतात 'या' चुका, म्हणून होतो अर्ज रिजेक्ट - Marathi News | While applying for passport most of the renters make some mistakes hence the application gets rejected avoid this indian passport | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पासपोर्टसाठी अर्ज करताना भाड्यानं राहणारे बहुतांश लोक करतात 'या' चुका, म्हणून होतो अर्ज रिजेक्ट

जर तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. यापूर्वी अनेकांनी जी चूक केली आहे तीच चूक तुम्ही करू नका. ...

पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी नवा नियम, आता DigiLocker वर अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट, जाणून घ्या, कसे वापरायचे?  - Marathi News | passport verification through digilocker from today check how to use it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी नवा नियम, आता DigiLocker वर अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट, जाणून घ्या, कसे वापरायचे? 

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अर्जदार www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले पासपोर्ट अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील. ...

पासपोर्टसाठी दीड महिन्यांची वेटिंग; हेलपाटे टाळण्यासाठी कागदपत्रांतील तफावत टाळा - Marathi News | One and a half month waiting for passport; Avoid discrepancies in documents to avoid scams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पासपोर्टसाठी दीड महिन्यांची वेटिंग; हेलपाटे टाळण्यासाठी कागदपत्रांतील तफावत टाळा

शनिवारी सुरू ठेवूनही दीड महिन्याची वेटिंग हटेना; स्कॅनर सुरू करण्याची अपेक्षा ...

Raigad: शनिवारपासून रायगडमध्ये पासपोर्ट कार्यालय होणार सुरू, आता जिल्ह्यातच काढता येणार पासपोर्ट - Marathi News | Passport office will be opened in Raigad from Saturday, now passports can be issued in the district itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शनिवारपासून रायगडमध्ये पासपोर्ट कार्यालय होणार सुरू, आता जिल्ह्यातच काढता येणार पासपोर्ट

Raigad: रायगडकर ज्याची अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहत असलेले पासपोर्ट कार्यालय अखेर शनिवार पासून अलिबाग येथे जिल्हा पोस्ट कार्यालयात सुरू होते आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे शहरात जाऊन पासपोर्ट काढण्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. ...

भारतीय नागरिक व्हिसाशिवाय ५७ देशांना देऊ शकतात भेट, जपान पहिल्या क्रमांकावरून घसरला - Marathi News | indias passport ranking on 80 number in henley index indian can access in 57 countries without visa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय नागरिक व्हिसाशिवाय ५७ देशांना देऊ शकतात भेट, जपानचा क्रमांक घसरला

आता भारतीय नागरिकांना ५७ देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल अॅक्सेस मिळाला आहे. ...

'या' देशाचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली; जाणून घ्या भारताचा कितवा नंबर... - Marathi News | World Most Powerful Passport 2023: Most powerful passports in world; Find out how much is India's number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' देशाचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली; जाणून घ्या भारताचा कितवा नंबर...

2023 मधील शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी समोर आली आहे. पहिल्या क्रमांकावर मोठा फेरबदल झाला आहे. ...

परदेश यात्रा होणार आणखी सोपी, आता मिळणार E-Passposrt; परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा - Marathi News | passport seva programme 2.0, indians to get upgraded e-passports, says Sjaishankar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेश यात्रा होणार आणखी सोपी, आता मिळणार E-Passposrt; परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

Passport Seva Programme 2.0: सरकार लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा लॉन्च करणार. ...