मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे) ...
महामेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग म्हणजे पुण्याखालचे एक नवे जगच आहे. ६ किलोमीटर अंतराच्या या मार्गात ५ स्थानके आहेत. जमिनीपासून २८ ते ३० मीटर खोलीवर असणारा हा मार्ग म्हणजे एक मोठ्ठी ट्यूब आहे. त्यातून ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने मेट् ...