कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट ...
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील प्रवासी ...
वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज रात्री रूसची राजधानी मॉस्को येथून १४० भारतीयांना नागपूरला आणले जात आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट आज रात्री १२.१५ वाजता नागपूरला पोहचणार आहे. ...
कोविड-१९ च्या दरम्यान होणाऱ्या विमान प्रवासाच्या नियमांमध्ये आता अनेक बदल करण्यात आले आहेत. शारीरिक संपर्क अधिकाधिक टाळता यावा, यासाठी हे बदल आहेत. या नियमांची ज्यांना कल्पना नाही त्यांना विमानतळावर अडचण निर्माण होत आहे. यामुळे हे बदलेले नियम काय आहे ...